"शिका हजारो यशस्वी व्यवसायिक घडवणारे सीक्रेट्स"
उद्योगमंत्र मराठी: यशस्वी व्यवसायिक होण्यासाठीचा मास्टर-क्लास
About Course
तुमच्या व्यवसायाला एक नवा आयाम देणारा मास्टर क्लास
“तुमचं ध्येय जर यशस्वी व्यवसायिक होण्याचं असेल, तर ‘उद्योगमंत्र मराठी’ तुमच्यासाठी आहे. या मास्टर क्लासमध्ये आम्ही तुम्हाला नवे व्यवसाय सुरु करताना आणि चालू व्यवसाय 10x वाढवण्यासाठी आवश्यक असणारे सगळे कौशल्य शिकवणार आहोत.”
Material Includes
- स्टार्टअप सुरु करताना कोणते प्रश्न सोडवावे याची चेकलिस्ट
- वाढत्या स्पर्धेला कसे सामोरे जावे
- यशस्वी व्यवसायिकांच्या 7 सवयी
- तुमच्या कामगारांना कसे टिकवावे
- ग्राहकांना संतुष्ट ठेवण्याचे तंत्र
- व्यवसायाची उद्दिष्ट ठरवण्याची कला
- वर्क डेडिकेशनची महत्त्वता
- व्यवसाय वाढीसाठी AI चा वापर
- सोशल मीडिया आणि ऑफलाइन मार्केटिंगचे महत्त्व."
या ट्रेनिंग मधून तुम्ही काय शिकाल?
चेकलिस्ट: "यशस्वी Startup सुरु करताना कोणते कोणते प्रश्न सोडवावेत याची 30 पेजेस ची पूर्ण चेकलिस्ट."
स्पर्धा हाताळा: "मार्केटमध्ये प्रचंड वाढलेली स्पर्धा कशी हाताळावी."
व्यवसायिकांच्या सवयी: "शिका यशस्वी व्यवसायिकांच्या 7 सवयी ज्यामुळे अपयश त्यांच्यापासून सतत दूर राहते."
कामगार टिकवण्याचे तंत्र: "तुमच्या व्यवसायातील कामगार कसे टिकवावे."
ग्राहक समाधान: "तुमच्या ग्राहकाला सतत संतुष्ट कसे ठेवाल?"
उद्दिष्ट ठरवा: "व्यवसायाची उद्दिष्ठ कसे ठरवाल?"
वर्क डेडिकेशन: "वर्क डेडिकेशन म्हणजे काय?"
आर्टिफिशियल इंटेलिजन्स: "आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर व्यवसाय वाढीसाठी कसा कराल?"
सोशल मीडिया आणि ऑफलाइन मार्केटिंग: "आपल्या व्यवसायाचे सोशल मीडिया मार्केटिंग, ऑफलाइन मार्केटिंग नेमकं कस कराल?"
वर्क डेडिकेशन: "वर्क डेडिकेशन म्हणजे काय?"
The Magic Student Center
Up and running
"संपूर्ण प्रशिक्षणासोबतच तुम्हाला मिळणारे स्पेशल लाभ"
या ट्रेनिंगसह, तुम्हाला भविष्यातील प्रशिक्षणाचा विशेष ऍक्सेस मिळेल. त्यामुळे तुमचा व्यवसाय सातत्याने प्रगतीच्या मार्गावर राहील.

श्री मनोज इंगळे, ज्यांनी 53,000 हून अधिक Facebook followers मिळवले आहेत आणि ‘युनिकॉर्न अवॉर्ड कोच’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी हजारो यशस्वी व्यवसायिक घडवले आहेत, आणि आता ते तुम्हाला शिकवायला तयार आहेत.
मनोज इंगळे
Founder- उद्योगमंत्र मराठी
आमचे यशस्वी विद्यार्थी काय म्हणतात?
आमच्या मास्टर क्लासमधील विद्यार्थ्यांनी आपल्या व्यवसायाला यशस्वीतेच्या शिखरावर नेले आहे.
आमचे अनेक विद्यार्थी त्यांच्या यशोगाथा शेअर करतात. चला त्यांच्या अनुभवातून प्रेरणा घ्या.

Sachin Jadhav
"ट्रेनिंग बिझनेससाठी उपयुक्त टिप्स मिळाल्या. मनोज सरांनी दिलेले स्ट्रॅटेजीज परिणामकारक आहेत."

Ram Kadam
"कॅफे सुरू करताना उद्योगमंत्रने दिलेल्या टिप्सने मला वेगाने प्रगती साधता आली. ग्राहक वाढले."

Satish Sawre
"एंटरप्राइज विस्तारासाठी उद्योगमंत्रचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले. परिणाम त्वरित दिसले."

Dinesh Rathod
"माझ्या बिझनेसला यशस्वी करण्यासाठी उद्योगमंत्रची शिफारस करतो. प्रत्येक सत्र ज्ञानवर्धक आहे."